Highlights
featured news
विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगितीः मुलाखती घ्या, पण निवड यादी तयार करू नका; ११ फेब्रुवारीच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठाचे आदेश
छत्रपती संभाजीनगरः राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र…
नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणारः केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा
मुंबई: नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनवण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका…
सीएचबीवरील प्राध्यापक प्रकरणात उच्च शिक्षण संचालकांना खडबडून जाग: मान्यता, मानधनात हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई; नियुक्त्यांतील विलंबावर मात्र मौनच!
पुणेः राज्यातील तासिकातत्वारील प्राध्यापकांच्या नियुक्त्या, मान्यता आणि मानधन वितरणातील विलंबास जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल…
कंत्राटी प्राध्यापक भरतीच्या टीईटी परीक्षेतही महाघोटाळा, अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना उमेदवारांना भलतेच गुण दिल्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह!
छत्रपती संभाजीनगरः नीट पेपरफुटीसह देशातील विविध स्पर्धा परीक्षांतील घोटाळ्यांमुळे देशभरातील वातावरण तापले असतानाच डॉ. बाबासाहेब…
Poular News
- दुनिया
- देश
- महाराष्ट्र
- राजकारण
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य, कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे!
नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल ३६ दिवस निडरपणे केलेल्या आंदोलनापुढे मान तुकवत…
झुरळांच्या दणक्यापुढे मोदी सरकार झुकले! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, अभिजीत दिपके म्हणालेः कॉक्रोचशी पंगा घेऊ नका!
नवी दिल्लीः नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था याला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री…
दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला आणि काठ्या चालवल्याः अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, आता चर्चा करायची असेल तर जंतर-मंतरवरच!
नवी दिल्लीः नीट पेपरफूट आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान…
दिल्लीत उद्रेक: सीजेपीचे आंदोलन तीव्र, लाखोंच्या संख्येने कॉक्रोच संसद भवनाच्या दिशेने, आंदोलकांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर; पण मोर्चेकरी आंदोलनावर ठाम!
नवी दिल्ली: नीट परीक्षेतील घोटाळे आणि देशातील ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र…
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके जंतर-मंतरवर दाखल, प्रचंड पोलिस बंदोबस्तात आंदोलन सुरू
नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे जंतर-मंतरवर दाखल झाले असून त्यांच्या नेतृत्वात…
कॉक्रोच जनता पार्टीने दिली मोदी सरकारविरुद्ध पहिल्या मोठ्या जनआंदोलनाची हाक, पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनासाठी भारतात परतणार!
नवी दिल्लीः सोशल मीडियावर देशातील तरूणाईचे आकर्षण ठरलेल्या आणि अवघा काही दिवसांतच इन्स्टाग्रामवर सत्ताधारी भाजपपेक्षाही…
















