
पणजी: आपल्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नाना पाटेकर यांना आज पहाटे ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना गोव्यातील मणीपाल रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर देऊन पुर्जिवित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
नाना पाटेकर यांना रात्री २ वाजून ३० मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी मित्राला ‘मला अस्वस्थ वाटत आहे’, असा मेसेज केला. पण रात्र असल्यामुळे मित्राने तो मेसेज लगेच पाहिला नाही. ज्यावेळी मित्राने मेसेज पाहिला, तेव्हा पहाटे ४ वाजता ते नानांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, नाना फरशीवर पडले होते. त्यांना प्रचंड घाम फुटला होता.
नानांच्या मित्राने तत्काळ केअर टेकरला बोलावून रूग्णालयातून रुग्णवाहिका मागवली. रूग्णवाहिकेसोबत वैद्यकीय पथकही नानांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी नानांना सीपीआर दिला, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना मणीपाल रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही त्यांना सीपीआर देण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी नानांना मृत घोषित केले.
नानांच्या निधनाचे वृत्त धडकताच सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्र सरकारने नानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटक, मराठी-हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पाहता त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिली.
नाना पाटेकर यांनी मराठी रंगभूमीवरून कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी गमन चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अंकुश चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. परिंदा (१९८९) चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि क्रांतीवीर (१९९४) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना २०१३ मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.
मराठी चित्रपटांमध्ये नाना पाटेकरांनी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नटसम्राट या चित्रपटात सर्वोत्तम अभिनय केला. या चित्रपटात त्यांनी एका निवृत्त रंगभूमी नटाची भूमिका साकारली होती. नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत गंभीर भूमिकांपासून ते विनोदी आणि खलनायकी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परिंदा, तिरंगा, क्रांतीवीर, खामोशी यासारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
