महाराष्ट्र पोलिस दलातील ४३ अधिकारी/कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर, ४ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदके; वाचा संपूर्ण यादी


नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलासह इतर सेवा दलातील राष्ट्रपती पदक विजेत्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ४३ राष्ट्रपती पदके मिळाली आहे. त्यापैकी ४ अधिकारी विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी ठरले आहे.

महाराष्ट्र पोलिस दलालीत अतिरिक्त महासंचालक डॉ. रविंद्रकुमार सिंघल, महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि कमांडंट रामचंद्र केंडे हे राष्ट्रपतींच्या विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी ठरले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने  राष्ट्रपतींच्या गुणवत्तापूर्ण सेवा पदक विजेत्यांची यादीही जाहीर केली आहेत. त्यात महाराष्ट्र पोलिस दलातील ३९ अधिकारी/कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत.

गुणवत्तापूर्ण सेवा पदक विजेते असे

१. संजय भास्कर दराडे (पोलिस महानिरीक्षक)

२. विरेंद्र मिश्रा (पोलिस महानिरीक्षक)

३. आरती प्रकाश सिंह (पोलिस महानिरीक्षक)

४. चंद्रकिशोर मीना (पोलिस महानिरीक्षक)

५. दीपक कृष्णाजी साकोरे (पोलिस महानिरीक्षक)

६. राजेश रामचंद्र बन्सोडे (पोलिस अधीक्षक)

७. सुनिल जयसिंग तांबे (पोलिस उपअधीक्षक)

८. ममता डिसुझा (सहाय्यक पोलिस आयुक्त)

९. धर्मपाल मोहन बनसोडे (सहाय्यक पोलिस आयुक्त)

१०. मधुकर माणिकराव सावंत (पोलिस निरीक्षक)

११. राजेंद्र कारभारी कोते (पोलिस निरीक्षक)

१२. रोशन रघुनाथ यादव (पोलिस उपअधीक्षक)

१३. अनिल लक्ष्मण लाड (पोलिस उपअधीक्षक)

१४. अरूण केरूभाऊ डुंबरे (सहाय्यक पोलिस आयुक्त)

१५. नजीर नासीर शेख (पोलिस उपनिरीक्षक)

१६. श्रीकांत चंद्रकांत तावडे (पोलिस उपनिरीक्षक)

१७. महादेव गोविंद काळे (पोलिस उपनिरीक्षक)

१८. तुकाराम शिवाजी निंबाळकर (पोलिस उपनिरीक्षक)

१९. आनंदराव पुंजाराव मस्के (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

२०. रविंद्र बाबुराव वानखेडे (पोलिस उपनिरीक्षक)

२१. सुरेश चिंतामण मनोरे (पोलिस निरीक्षक)

२२. राजेंद्र देवमान वाघ (पोलिस उपनिरीक्षक)

२३. संजय अंबादासराव जोशी (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

२४. दत्तू एकनाथ गायकवाड (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

२५. नंदकिशोर ओंकार बोराळे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

२६. आनंद रामचंद्र जंगम (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

२७. सुनिता विजय पवार (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

२८. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

२९. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

३०. राजेंद्र शंकर काळे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

३१. सलीम गणी शेख (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

३२. तुकाराम साहेबराव आव्हाळे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

३३. रामभाऊ संभाजी खंडागळे (हेड कॉन्स्टेबल)

३४. संजय भास्कर चोबे (हेड कॉन्स्टेबल)

३५. सय्यद इक्बाल हुसेन ( सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

३६. विजय दामोधर जाधव (हेड कॉन्स्टेबल)

३७. रामराव वामन नागे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक)

३८. दिलीप भोजुसिंग राठोड (हेड कॉन्स्टेबल)

३९. अय्युब खान अकबर मुल्ला (हेड कॉन्स्टेबल)

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!