Tag: Republic Day 2025 President Police Medals

महाराष्ट्र पोलिस दलातील ४३ अधिकारी/कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर, ४ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदके; वाचा संपूर्ण यादी
देश, महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलिस दलातील ४३ अधिकारी/कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर, ४ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदके; वाचा संपूर्ण यादी

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलासह इतर सेवा दलातील राष्ट्रपती पदक विजेत्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ४३ राष्ट्रपती पदके मिळाली आहे. त्यापैकी ४ अधिकारी विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी ठरले आहे. महाराष्ट्र पोलिस दलालीत अतिरिक्त महासंचालक डॉ. रविंद्रकुमार सिंघल, महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि कमांडंट रामचंद्र केंडे हे राष्ट्रपतींच्या विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी ठरले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने  राष्ट्रपतींच्या गुणवत्तापूर्ण सेवा पदक विजेत्यांची यादीही जाहीर केली आहेत. त्यात महाराष्ट्र पोलिस दलातील ३९ अधिकारी/कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत. गुणवत्तापूर्ण सेवा पदक विजेते असे १. संजय भास्कर दराडे (पोलिस महानिरीक्षक) २. विरेंद्र मिश्रा (पोलिस महानिरीक्षक) ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!