विधानसभा निवडणूकः राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान


मुंबई: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात मतदान सुरू असून दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. उरलेल्या दोन तासांत मतदानाचा टक्का किती वाढतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसीठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी अशी

अहमदनगर४७.८५ टक्के
अकोला ४४.४५ टक्के
अमरावती ४५.१३ टक्के
औरंगाबाद ४७.०५टक्के
बीड४६.१५ टक्के
भंडारा ५१.३२ टक्के
बुलढाणा४७.४८  टक्के
चंद्रपूर ४९.८७ टक्के
धुळे ४७.६२ टक्के
गडचिरोली६२.९९ टक्के
गोंदिया ५३.८८ टक्के
हिंगोली ४९.६४टक्के
जळगाव ४०.६२ टक्के
जालना ५०.१४ टक्के
कोल्हापूर ५४.०६ टक्के
लातूर ४८.३४ टक्के
मुंबई शहर ३९.३४ टक्के
मुंबई उपनगर ४०.८९ टक्के
नागपूर ४४.४५ टक्के
नांदेड ४२.८७ टक्के
नंदूरबार ५१.१६ टक्के
नाशिक४६.८६ टक्के
उस्मानाबाद ४५.८१ टक्के
पालघर ४६.८२ टक्के
परभणी ४८.८४ टक्के
पुणे ४१.७० टक्के
रायगड ४८.१३ टक्के
रत्नागिरी ५०.०४टक्के
सांगली ४८.३९ टक्के
सातारा ४९.८२टक्के
सिंधुदुर्ग ५१.०५ टक्के
सोलापूर ४३.४९ टक्के
ठाणे ३८.९४ टक्के
वर्धा ४९.६८ टक्के
वाशिम४३.६७  टक्के
यवतमाळ ४८.८१ टक्के
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!