Newstown.in is a news, analysis, opinion and knowledge venture of Commcaster Media Pvt.Ltd. launched on August 31, 2019 by Editor In Chief Suresh Patil. It is sharply focused on the various issues of the marginalized peoples in the society, politics and policy, government and governance. Its leadership team includes Maharashtra’s most experienced journalists and writers with proven track records. Newstown.in is a factual and liberal digital media platform. Upholding the democratic values and freedom of expression and building a Fear-free society is the topmost agenda of newstown.in.
With the mission statement of ‘Journalism Without Fear & Favour !’ newstown.in has special reason of launching on 31 August. British government enforced the Criminal Tribes Act under the Bombay Presidency Act in 1871 and imprisoned the peoples belonging to Tribes and nomadic tribes, stamping them a criminals across the Country. The Government of India repealed the Act and on 31 August 1952 and ‘Criminal’ Tribes and nomadic tribes were particularly liberated. This is their true independence day & that’s why newstown.in launched on the day.
We are headquartered in Aurangabad (Maharashtra), and are in the process of building a network across Maharashtra because we believe in high-quality investigative and questioning journalism. We pledge to generate content that reflects and fosters the openness of public discourse outside the newsroom and also sets a benchmark for quality and integrity. We are committed to generate the content that promotes the freedom of expression of pro democratic society and will reflect such society. We are accountable to the trust readers invest in us, by capturing the news, debate and opinion in a manner that is transparent and avoids conflicts of interest.
Advertisers or marketing concerns will not influence our news, analysis or opinion. Sponsored editorial features at newstown.in will be clearly labeled and will be visibly different from editorial content.
You can follow newstown on Twitter, Facebook, Instagram and YouTube.
If you have feedback on our stories please email them to m.newstown@gmail.com
Freelance writers can email story/Articles to ideas to m.newstown@gmail.com
If you want to get in touch with our marketing, products, offline activities/events team, please email m.newstown@gmail.com
————
आमच्या विषयी
Newstown.in हा कॉमकॉस्टर मीडिया प्रा.लि.चा बातम्या, सखोल विश्लेषण, समीक्षण, मत-मतांतरे, माहिती आणि इन्फोटेनमेंट सेवा उपक्रम आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी या स्वतंत्र व तटस्थ उपक्रमास प्रारंभ झाला. Journalism Without Fear & Favour ! असे बोधवाक्य असलेल्या न्यूजटाऊनचा ३१ ऑगस्ट रोजीच प्रारंभ करण्याचे तसे खास कारण आहे. १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने बॉम्बे प्रेसिडेन्सी कायद्यांतर्गत गुन्हेगारी जमात कायदा करून देशभरातील भटक्या आणि आदिवासी जमातींना कैदखान्यात डांबून ठेवले. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने हा कायदा रद्द केला आणि या दिवशी गुन्हेगार ठरवलेला भटका- विमुक्त समाज विशेष मुक्त झाला. हाच त्यांचा खरा स्वातंत्र्य दिन. म्हणून ३१ ऑगस्ट रोजीच या उपक्रमाची सुरूवात करण्याचे प्रयोजन ! उपेक्षित, दुर्लक्षित, आधारवंचित समाजाचे विविध प्रश्न, राजकारण आणि धोरण, सरकार आणि प्रशासन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करून भयमुक्त समाजाची जडणघडण हा न्यूजटाऊनचा सर्वोच्च हेतू आहे. २५ वर्षांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेच स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे सुरेश पाटील हे न्यूजटाऊनचे मुख्य संपादक आहेत. न्यूजटाऊनच्या टीममध्ये महाराष्ट्रातील अनुभवी, व्यासंगी पत्रकार, लेखक आणि विचारवंतांचा समावेश आहे. न्यूजटाऊन हा वास्तववादी आणि उदारमतवादी डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
आमचे मुख्यालय औरंगाबादेत (महाराष्ट्र) आहे. दर्जेदार आणि उच्चप्रतीची शोधपत्रकारिता आणि व्यवस्थेला निर्भिडपणे प्रश्न करणाऱ्या पत्रकारितेवर आमचा विश्वास असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात अशा पत्रकारितेवर विश्वास असणाऱ्या पत्रकारांचे जाळे निर्माण करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. लोकशाही पुरक मुक्त समाजाच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन आणि असाच समाज प्रतिबिंबित होईल, अशा सामग्रीची निर्मिती करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. न्यूजटाऊन हा गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठेचा मानक ठरेल, असा आमचा प्रयत्न आहे. स्वारस्य संघर्षविरहित पारदर्शक बातम्या, मत-मतांतरे, वादविवाद वाचून आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या विश्वासू वाचकांना आम्ही उत्तरदायी आहोत.
जाहिरातदार किंवा विपणन संबंध आमच्या बातम्या, मते, विश्लेषणावर प्रभाव टाकू शकणार नाहीत. Newstown.in वर प्रायोजित संपादकीय फिचर्सना ठळक लेबल लावले जाईल आणि हे फिचर्स संपादकीय सामग्रीपेक्षा दिसायलाही वेगळे असतील.
तुम्ही newstown ला व्टिटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबर फॉलो करू शकता.
आमच्या बातम्या, स्टोरीज, विश्लेषणे आणि वादविवादावरील आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया m.newstown@gmail.com वर ईमेल करू शकता.
मुक्त पत्रकार आणि लेखक आपले लेख/ विश्लेषणे/ रिपोर्ताज m.newstown@gmail.com वर ईमेल करू शकतात.
जर आपणास आमच्या जाहिरात, विपणन, उत्पादने, ऑफलाइन अक्टिव्हिटी/ इव्हेंट्स टीमशी संपर्क करू इच्छित असाल तर m.newstown@gmail.com वर ईमेल करू शकता.
न्यूजटाऊन
कॉमकॉस्टर मीडिया प्रा. लि.
औरंगाबाद महाराष्ट्र -४३१००३
ईमेलः m.newstown@gmail.com