Tag: Maharahtra Shivsena BJP Sushma Andhare Devendra Fadanvis

फडणवीसांनी शिंदे गटाचा गेम केला, माझे ४० भाऊ उपाशी म्हणत सुषमा अंधारेंचे टिकास्र
महाराष्ट्र, राजकारण

फडणवीसांनी शिंदे गटाचा गेम केला, माझे ४० भाऊ उपाशी म्हणत सुषमा अंधारेंचे टिकास्र

औरंगाबाद: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा पद्धतशीर गेम करायचे ठरवले आहे. लोकांशी थेट संबंध असलेली खाती शिंदे गटाकडे आहेत आणि मलिद्याची सर्व खाती फडणवीसांकडे आहेत. म्हणजेच माझे ४० भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र फडणवीस तुपाशी आहेत, असे टिकास्त्र शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोडले. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ही महाप्रबोधन यात्रा औरंगाबादेत आली असून आज सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात त्यांची जाहीरसभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. आमचे भाऊ ओवाळून टाकलेले असले तरी ओवाळणी मागणे आपले काम आहे. महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मी त्यांच्या (शिंदे गटाच्या) सदसदविवे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!