Tag: EWS certificate mission

विहित नमुन्यात EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, विशेष बाब म्हणून प्रवेश ग्राह्य धरण्याचा निर्णय
महाराष्ट्र

विहित नमुन्यात EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, विशेष बाब म्हणून प्रवेश ग्राह्य धरण्याचा निर्णय

मुंबई: चालू शैक्षणिक वर्षात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये  ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून  ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यामुळे  ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.   शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केले होते.  या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन केवळ या शैक्षणिक वर्षा...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!