Tag: Dr BAMU Satish Patil Pro-Vice Chancellor

अधिष्ठाता डॉ. साळुंकेच्या दालनातच आरएसएसप्रणित मंचची खलबते, ‘चारसौ बीस’ सतीश पाटलांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्याचा निर्णय
महाराष्ट्र, विशेष

अधिष्ठाता डॉ. साळुंकेच्या दालनातच आरएसएसप्रणित मंचची खलबते, ‘चारसौ बीस’ सतीश पाटलांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांना प्र-कुलगुरूपदावरून तडकाफडकी हटवल्यानंतर गुरुवारी सायंकाळी मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके यांच्या दालनात आरएसएस-भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंचची बैठक झाली. या बैठकीत बराच वेळ ‘संघ दक्ष’ खलबते करून अवैध गुणवाढ प्रकरणात भादंविच्या कलम ४२० नुसार गुन्हा दाखल असलेले आणि परीक्षेच्या कामातून कायमस्वरुपी बाद करण्यात आलेले डॉ. सतीश पाटील यांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आपल्याच निर्णयावर यू-टर्न घेत गुरुवारी डॉ. वाल्मिक सरवदे यांना अवघ्या ४८ तासांतच प्र-कुलगुरूपदावरून हटवले. कुलगुरूंच्या या अनपेक्षित आणि तडकाफडकी निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळातील सर्वांनाच धक्का बसला. कुलगुरूंच्य...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!