मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात कोण किती मतांनी जिंकले आणि कोण हारले? वाचा मतदारसंघनिहाय निकाल


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सध्या प्रगतीपथावर असून धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पहायला मिळाले. महाराष्ट्रात महायुतीची लाट असल्याचे चित्र एकंदर निकालावरून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्या. विशेष म्हणजे मराठवाड्यात काँग्रेसला केवळ जागाच मिळाली तर भाजपने  १८ जागा जिंकल्या.

मराठवाड्याच्या ४६ जागांपैकी भाजपला १९, शिवसेना शिंदे गटाला १३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ८  काँग्रेसला १ शरद पवार गटाला १ आणि शिवसेना ठाकरे गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. काही मतदारसंघात लढती एवढ्या अटीतटीच्या झाल्या अवघ्या दीड ते दोन हजार मतांनी उमेदवार विजयी झाले आहेत.

औरंगाबाद पूर्व

  • अतुल सावे (भाजप) मिळालेली मतेः ९२४७१ (१७७७ मतांनी विजयी)
  • इम्तियाज जलील (एमआयएम): मिळालेली मतेः ९०६९४
  •  लहू शेवाळे (काँग्रेस): मिळालेली मतेः १२३४१

औरंगाबाद पश्चिम

  •  संजय शिरसाट (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः १२१२११ ( १६२२० मतांनी विजयी)
  •  राजू शिंदे (शिवसेना-उबाठा):  मिळालेली मते: ८२६०९
  • अंजन साळवे (वंचित) मिळालेली मतेः ९६१०

औरंगाबाद मध्य

  • प्रदीप जैस्वाल (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ८५४५९ (८११९ मतांनी विजयी)
  • नासेर सिद्दीकी (एमआयएम): ५९०५६
  • डॉ. बाळासाहेब थोरात (शिवसेना-उबाठा) मिळालेली मतेः ३७०९८

सिल्लोड

  •  अब्दुल सत्तार (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः १३७९६० (२४२० मतांनी विजयी)
  • सुरेश बनकर (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः १३५५४०
  • राहुल राठोड (अपक्ष): २७०५

कन्नड

  • रंजनाताई हर्षवर्धन जाधव (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ८४४९२ (१८२०१ मतांनी विजयी)
  • हर्षवर्धन जाधव (अपक्ष): मिळालेली मतेः ६६२९१
  • उदयसिंग राजपूत (शिवसेना-उबाठा): ४६५१०

फुलंब्री

  • अनुराधा चव्हाण (भाजप): मिळालेली मतेः १३५०४६ (३२५०१ मतांनी आघाडीवर)
  • विलास औताडे (काँग्रेस ): मिळालेली मतेः १०२५४५
  • रमेश पवार (अपक्ष): १३०१०

पैठण

  • विलास भुमरे (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः१३२४७४ (२९१९२ मतांनी विजयी)
  •  दत्तात्रय गोर्डे (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः १०३२८२
  • प्रकाश दिलवाले (रासप): ६३३४

गंगापूर

  • प्रशांत बंब (भाजप): मिळालेली मतेः  १२५५५५ (५०१५ मतांनी विजयी)
  • सतीश चव्हाण (एनसीपी-शप)): मिळालेली मतेः १२०५४०
  • अनिल चंडालिया (वंचित): ८८३९

वैजापूर

  • रमेश बोरनारे (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः१३३६२७ (४१६५८ मतांनी विजयी)
  • डॉ. दिनेश परदेशी (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ९१९६९
  • एकनाथ जाधव (अपक्ष): ८२०५

नांदेड उत्तर

  • बालाजी कल्याणकर (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ८३१८४ (३५०२ मतांनी विजयी)
  • अब्दुल सत्तार (काँग्रेस): मिळालेली मतेः ७९६८२
  • प्रशांत इंगोले (वंचित): २४२६६

नांदेड दक्षिण

  • आनंद तिडके (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ६००२५ (२४७१ मतांनी आघाडीवर)
  • मोहन हंबर्डे (काँग्रेस): मिळालेली मतेः ५७५५४
  • फारूक अहेमद (वंचित) ३३५५८

किनवट

  • भीमराव केराम (भाजप): मिळालेली मतेः ९२८५६ (५६३६ मतांनी विजयी)
  • प्रदीप नाईक (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ८७२२०
  • सचिन जाधव (अपक्ष): ५५११

हदगाव

  •  बाबुराव कोळीकर (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ११३२२५ (३००६७ मतांनी आघाडीवर)
  •  माधवराव जवळगावकर (काँग्रेस): मिळालेली मतेः ८३१७८
  • दिलीप राठोड (वंचित): ११४०९

भोकर

  • श्रीजया चव्हाण (भाजप): मिळालेली मतेः १३३१८७ ( ५०५५१ मतांनी विजयी)
  • तिरूपती कदम कोंडेकर (काँग्रेस): मिळालेली मतेः ८२६३६
  • सुरेश राठोड (वंचित): ८८७२

लोहा

  • प्रताप पाटील चिखलीकर (एनसीपी-अप): मिळालेली मतेः ७२७५० (१०९७३ मतांनी विजयी)
  • एकनाथदादा पवार (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ६१७७७
  • चंद्रसेन पाटील सूरनर (जनहित पार्टी):  २९१९४

नायगाव

  • राजेश पवार(भाजप): मिळालेली मतेः १२९१९२  (४७६२९ मतांनी विजयी)
  • डॉ. मीनल खतगावकर (काँग्रेस): मिळालेली मतेः ८१५६३
  • डॉ. मोहन विभुते (वंचित): १६०४३

देगलूर

  • जितेश अंतापूरकर (भाजप): मिळालेली मतेः १०७८४१ (४२९९९ मतांनी विजयी)
  • निवृत्ती कांबळे सावंगीकर (काँग्रेस): मिळालेली मतेः ६४८४२
  • सुभाष साबणे (प्रहार): १५९१९

मुखेड

  • तुषार राठोड (भाजप): मिळालेली मतेः ९८२१३ (३७७८४ मतांनी विजयी)
  •  हणमंतराव पाटील (काँग्रेस): मिळालेली मतेः ६०४२९
  • बालाजी खतगावकर (अपक्ष): ४८२३५

हिंगोली

  • तानाजी मुटकुळे (भाजप): मिळालेली मतेः ७४५८४ (१०९२६ मतांनी विजयी)
  • रुपाली पाटील (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ६३६५८
  • प्रकाश थोरात (वंचित): २३९४४

वसमत

  • चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे (एनसीपी-अप): मिळालेली मतेः १०७६५५  (२९५८८ मतांनी विजयी)
  •  जयप्रकाश दांडेगावकर (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ७८०६७
  • गुरूपदेश्वर महाराज (जनसुराज्य): ३५२१९

कळमनुरी

  •  संतोष बांगर (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः१२२०१६ (३१०८३ मतांनी विजयी)
  • डॉ. संतोष टारफे (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ९०९३३
  • डॉ. दिलीप म्हस्के (वंचित): १८२५९

परभणी

  • डॉ. राहुल पाटील (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः १२६८०३ (३४२१६ मतांनी विजयी)
  •  आनंद भरोसे (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ९२५८७
  • नासेर शरीफ (अपक्ष): ५४४२

जिंतूर

  • मेघना बोर्डीकर (भाजप): मिळालेली मतेः ११३४३२ (४५१६ मतांनी विजयी)
  • विजय भांबळे (एनसीपी-शप): मिळालेली मतेः १०८९१६
  • कुंडलिकराव नागरे (वंचित): ५६४७४

गंगाखेड

  • रत्नाकर गुट्टे (रासप): मिळालेली मतेः १४१५४४  (२६२९२ मतांनी विजयी)
  • विशाल कदम (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः११५२५२
  • सीताराम घनदाट (वंचित): ४३०२६

पाथरी

  • राजेश विटेकर (एनसीपी-अप): मिळालेली मतेः ८३७६७ (१३२४४ मतांनी विजयी)
  • सुरेश वरपूडकर (काँग्रेस): मिळालेली मतेः ७०५२३
  • खान सईद (रासप): ५४६४७

जालना

  • अर्जुन खोतकर (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः १०४६६५ (३१६५१ मतांनी विजयी)
  • कैलास गोरंट्याल (काँग्रेस): मिळालेली मतेः ७३०१४
  • अब्दुल हाफीज (अपक्ष): ३०४५४

परतूर

  • बबनराव लोणीकर (भाजप): मिळालेली मतेः ७०६५९ (४७४० मतांनी विजयी)
  • आसाराम बोराडे (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ६५९१९
  • सुरेशकुमार जेथलिया (अपक्ष): ५३९२१

घनसावंगी

  • हिकमत उढाण (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ९८४९६ (२३०९ मतांनी विजयी)
  • राजेश टोपे (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ९६१८७
  • सतीश घाटगे (अपक्ष): २३६९६

बदनापूर

  • नारायण कुचे (भाजप): मिळालेली मतेः १३८४८९ ( ४५५३१ मतांनी विजयी)
  • बबलू चौधरी (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ९२९५८
  • सतीश खरात (वंचित): ४९६५

भोकरदन

  • संतोष दानवे (भाजप): मिळालेली मतेः १२७३७६ (२३००८ मतांनी विजयी)
  • चंद्रकांत दानवे (एनसीपी-शप): मिळालेली मतेः १०४३६८
  • केशव जंजाळ (अपक्ष): ३६७७

बीड

  • संदीप क्षीरसागर (एनसीपी-शप): मिळालेली मतेः १०१८७४ (५३२४ मतांनी विजयी)
  • योगेश क्षीरसागर (एनसीपी-अप): मिळालेली मतेः ९६५५०
  • अनिल जगताप (अपक्ष):  १५६१३

गेवराई

  • विजयसिंह पंडित (एनसीपी-अप): मिळालेली मतेः ११६१४१ (४२३९० मतांनी विजयी)
  • बदामराव पंडित (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ७३७५१
  • लक्ष्मण पवार (अपक्ष): ३८१७१

माजलगाव

  • प्रकाशदादा सोळुंके (एनसीपी-अप): मिळालेली मतेः ६६००९ (५८९९ मतांनी विजयी)
  • मोहन जगताप (एनसीपी-शप): मिळालेली मतेः६०११०
  • रमेश कोकाटे (अपक्ष): ३८९८१

आष्टी

  • सुरेश धस (भाजप): मिळालेली मतेः १४०५०५ (७७९७५ मतांनी विजयी)
  • भीमराव धोंडे (अपक्ष): मिळालेली मतेः ६२५३२
  • महेबूब शेख (एनसीपी-शप): ५२७३८

केज

  • नमिता मुंदडा (भाजप): मिळालेली मतेः ११७०८१ (२६८७ मतांनी विजयी)
  • पृथ्वीराज साठे (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ११४३९४
  • अशोक थोरात (बहुजन महापार्टी) ३५५९

परळी

  • धनंजय मुंडे (एनसीपी-अप): मिळालेली मतेः १९४८८९ (१४०२२४ मतांनी विजयी)
  • राजेसाहेब देशमुख (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ५४६६५
  • सुहास अदोडे (ममुमो): २५७३

लातूर ग्रामीण

  • रमेश कराड (भाजप): मिळालेली मतेः ११२०५१ (६५९५ मतांनी विजयी)
  • धीरज देशमुख (काँग्रेस): मिळालेली मतेः १०५४५६
  • डॉ. विजय अंजनीकर (वंचित): ८८२४

लातूर शहर

  • अमित देशमुख (काँग्रेस): मिळालेली मतेः ११२६१८ (७०७३ मतांनी विजयी)
  • डॉ. अर्चना चाकूरकर (भाजप): मिळालेली मतेः १०५५४५
  • विनोद खटके (वंचित): २६३५७

अहमदपूर

  • बाबासाहेब पाटील (एनसीपी-अप): मिळालेली मतेः ९६९०५ (३१६६९ मतांनी विजयी)
  •  विनायकराव जाधव पाटील (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ६५२३६
  • गणेश हाके (जनसुराज्य): ६२४४७

उदगीर

  • संजय बनसोडे (एनसीपी-अप): मिळालेली मतेः१५२०३८ (९३२१४ मतांनी विजयी)
  • सुधाकर भालेराव (एनसीपी-शप): मिळालेली मतेः ५८८२४
  • भास्कर बंडेवार (अपक्ष): ४६२२

निलंगा

  • संभाजी पाटील निलंगेकर (भाजप): मिळालेली मतेः ११२३६८ (१३७४० मतांनी विजयी)
  • अभय साळुंके (काँग्रेस): मिळालेली मतेः ९८६२८
  • मंजू निंबाळकर (वंचित): ३९३५   

औसा

  • अभिमन्यू पवार (भाजप): मिळालेली मतेः ११५५९० (३३४६२ मतांनी विजयी)
  • दिनकर माने (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ८२१२८
  • शिवाजी कुंभार (अपक्ष): ४१४७

उस्मानाबाद

  • कैलास घाडगे पाटील (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः १३०५७३ (३६५६६ मतांनी विजयी)
  • अजित पिंगळे (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ९४००७
  • प्रणित डिकले (वंचित): १०११७

उमरगा

  • प्रवीण स्वामी (शिवसेना-उबाठा): मिळालेली मतेः ९६२०६ ( ३९६५ मतांनी विजयी )
  • ज्ञानराज चौगुले (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः ९२२४१
  • राम गायकवाड (वंचित): ४०८७

तुळजापूर

  • राणाजगजितसिंह पाटील (भाजप): मिळालेली मतेः १३१८६३ (३६८७९ मतांनी विजयी)
  • कुलदीप कदम (काँग्रेस): मिळालेली मतेः ९४९८४
  • देवानंद रोचकरी (सप): १६३३५

परंडा

  • प्रा. डॉ. तानाजी सावंत (शिवसेना-शिंदे गट): मिळालेली मतेः १०३२५४ (१५०९ मतांनी विजयी)
  • राहुल मोटे (एनसीपी-शप): मिळालेली मतेः १०१७४५
  • प्रवीण रानबागुल (वंचित): १२६९८
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *