Tag: womens sefty

महिलांना नागरी संस्कृतीत अपेक्षित समानतेची वागणूक हवी: ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेचा सूर
महाराष्ट्र

महिलांना नागरी संस्कृतीत अपेक्षित समानतेची वागणूक हवी: ‘महिला सुरक्षितता’ कार्यशाळेचा सूर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या म्हणजेच सुरक्षितता वाढली असे होत नाही. तर ’नागरी संस्कृती’त अपेक्षित असलेला दर्जा व समानतेची वागणूक महिलांना मिळणे गरजेच आहे, असा सूर महिला सुरक्षितता कार्यशाळेत निघाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने ’महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ संदर्भात शुक्रवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील  विभागप्रमुख सहभागी झाले. विद्यापीठाच्या नाटयगृहात सकाळी १० ते ५ या दरम्यान ही कार्यशाळा झाली. कुलगुरु डॉ.विजय पुâलारी अध्यक्षस्थानी होते. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.अर्चना गोंधळेकर, सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसर...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!