Tag: truck driver strike hit & run law

ट्रक, टँकरचालकांचा संप अखेर मागे, आज पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळित होणार
देश, महाराष्ट्र

ट्रक, टँकरचालकांचा संप अखेर मागे, आज पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळित होणार

नवी दिल्ली: मोदी सरकारने नव्याने आणलेल्या ‘हिट ऍण्ड रन’ कायद्याच्या विरोधात देशातील ८ राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला ट्रक, टँकरचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ठप्प झालेला इंधनपुरवठा आज सुरळित होण्याची शक्यता आहे. रस्ते अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अपघातास जबाबदार ड्रायव्हर पळून गेल्यास त्याला १० वर्षांचा तुरूंगवास आणि ७ लाख रुपये दंडाची तरतूद भारतीय न्यायिक संहिता २०२३ मध्ये दुरूस्ती करून करण्यात आली आहे.या कायद्याच्या विरोधात ट्रकचालकांनी संपाचे हत्यार उपसले होते.अखिल भारतीय मालवाहतूक संघटनेने केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर ट्रकचालकांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ट्रकचालकांचा संप मागे घेण्यात आला आहे. ट्रक, टँकरचालकांच्या संपामुळे इंधनपुरवठ्याबरोबरच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठ्यावरही विपरित परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!