Tag: paplet fish fishing

कमी आकारमानाचे पापलेट मासे पकडल्यास दंड, पण मासेमारीवर बंदी नाही!
महाराष्ट्र

कमी आकारमानाचे पापलेट मासे पकडल्यास दंड, पण मासेमारीवर बंदी नाही!

नागपूर: पापलेट हा मासा वैशिष्ट्यपूर्ण निवडक प्रजातीचा असल्याने शाश्वतता, संवर्धन आणि वाढीसाठी त्याला राज्य शासनाने राज्य मासा म्हणून घोषित केला आहे. कमी आकारमानाचे पापलेट मासे पकडल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमात दंडाची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती वने, सांस्कतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत दिली. पापलेट जातीच्या लहान माश्यांच्या मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र       २ नोव्हेंबर, २०२३ अन्वये महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत पापलेट माशाला वाणिज्यिकदृष्ट्या महत्वाच्या प्रजातीमध्ये समावेश करून १३५ टीएल इतके परिपक्वतेचे किमान आकारमान निश्चित करून त्यापेक्षा कमी आकाराचे पापलेट मासे पकडल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ व सुधारित कायदा २०२१ अन्वये नियंत्रण ठे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!