Tag: #MaharashtraPolice #DevendraFadanvis

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार
महाराष्ट्र

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

मुंबई : पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. ४० वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) राजवर्धन, सेवेन्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनिल जग्यासी, अपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोते, निशा चॅरिटी यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अपोलो क्लिनिकचे संचालक श्कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे राबविलेला पोलीस आरोग्य तपासणी कार्यक्रम अतिशय...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!