Tag: Maharashtra Politics Eknath Shinde MLA Bachhu Kadu Shivsena

‘खोकेवाले आमदार’मधून ‘मोकळं’ होण्याची शिंदे गटातील काही आमदारांची इच्छा: आ. बच्चू कडूंचा खळबळजनक गोप्यस्फोट
महाराष्ट्र, राजकारण

‘खोकेवाले आमदार’मधून ‘मोकळं’ होण्याची शिंदे गटातील काही आमदारांची इच्छा: आ. बच्चू कडूंचा खळबळजनक गोप्यस्फोट

मुंबई: 'खोकेवाले आमदार' म्हटले जात असल्यामुळे वेदना होतात. ही शिंदे गटातील ५० आमदारांचेही ते दु:ख़ आहे. यातून 'मोकळं' होण्याची इच्छा यातील काहीजणांनी फोन करून माझ्याकडे व्यक्त केली होती, असा खळबळजनक गोप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडून राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासूनच शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. आता शिंदे गटातीलच आमदार बच्चू कडू यांनीच केलेल्या या गोप्यस्फोटामुळे विरोधकांच्या आरोपाला पुष्ठी मिळाली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांतील गटबाजीही समोर आली आहे. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. मात्ऱगुवाहटीला गेल्यानंतर लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या तडजोडीचे परिणाम भोगावे लागले,असे बच्चू कडू यांनी 'एबीपी माझा'शी ब...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!