Tag: maharashtra paramedical council registration

पॅरामेडिकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना करता येणार महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी 
महाराष्ट्र

पॅरामेडिकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना करता येणार महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी 

मुंबई: महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांनी प्रशिक्षित उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरिता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.  महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.  देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्यसेवकांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी तर उपलब्ध आहेतच परंतु पगार देखील आकर्षक आहेत. ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!