Tag: ashramshala grant maharashtra

राज्यातील १६५ आश्रमशाळांना २०१९-२० पासून २० टक्के अनुदान, लवकरच मिळणार कर्मचाऱ्यांचे वेतन
महाराष्ट्र

राज्यातील १६५ आश्रमशाळांना २०१९-२० पासून २० टक्के अनुदान, लवकरच मिळणार कर्मचाऱ्यांचे वेतन

नागपूर: सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळेंच्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकरच देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळेंविषयी आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना पाटील बोलत होते.  संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यामार्फत या योजनेतील १६५ आश्रमशाळांना कायमस्वरूपी अनुदान मंजूर करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.  त्याअनुषंगाने या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!