विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघात झाले किती टक्के मतदान? किती पुरूष- महिलांनी बजावला मतदानाचा हक्क? वाचा अंतिम आकडेवारी


मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात  बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान घेण्यात आले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांमध्ये ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष आहेत तर ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला मतदारांचा समावेश आहे. तर १ हजार ८२० इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्वारे भरण्यात आलेला १७ सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे. (मोबाईल स्क्रीन आडवी करून आकडेवारी वाचा.)

कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *